पाप ते पितृदोष सर्व दुःख दूर करेल हा ग्रंथ | This Grantha will cure suffering of sin and pitra dosh

2021-08-24 1

आपल्या जीवनामध्ये आपण पाप केले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. पितृदोष हा आपल्या वाडवडिलांपासूनच आपल्यात येत असतो. पाप व पितृदोष जीवनामध्ये न येण्यासाठी आपल्याला चांगले काम कऱणे गरजेचे आहे. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कोणता ग्रंथ पाप व पितृदोष दूर करेल ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा